🎯 फक्त 2 नाणे हलवा आणि त्रिकोण बनवा! 🪙🤯 | Mind Game Challenge
Автор: Ashok Shinde
Загружено: 2025-07-09
Просмотров: 70936
फक्त २ नाण्यांतून त्रिकोण तयार करू शकता का? हा कोडे तुमच्या बुद्धीची परीक्षा घेणार आहे! ९ नाण्यांचा एक 3x3 स्क्वेअर तुमच्यासमोर ठेवलेला आहे आणि नियम असा आहे की तुम्ही फक्त दोन नाणे हलवू शकता. पण उद्दिष्ट आहे – एक परिपूर्ण त्रिकोण तयार करणे! ऐकायला सोपं वाटतंय? पण ९९% लोक यात चुकतात!
या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल – कसे केवळ दोन हालचालींनी त्रिकोण तयार करता येतो, ही ट्रिक आणि त्यामागील लॉजिक. मराठीतून सोप्या भाषेत हे कोडे सादर करण्यात आलं आहे जे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल.
हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना दाखवा आणि त्यांचं उत्तर काय येतं ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला अशाच मजेदार मराठी कोडी, brain teasers, riddles, आणि IQ चॅलेंजेस पाहायला आवडत असतील, तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा!
Walk Around by Roa | https://roa-music.com
Music promoted by https://www.chosic.com/free-music/all/
Creative Commons CC BY 3.0
https://creativecommons.org/licenses/...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: