maal math(माळ मठ)
Автор: TEAM TEN MURBAD
Загружено: 2020-07-20
Просмотров: 10665
mal math murbad
मुरबाड आणि मुरबाड मधील ऐतिहासिक ठिकाणे म्हणजे इतिहासातील सोनेरी पाने यातीलच एक सुवर्णपर्ण म्हणजे माळ मठ तालुक्यातील पहिले मठ या मठानंतरच इतर मठांची स्थापना झाली विशिष्ट बांधणी, विशेष पाण्याचे कुंड, आणि पुराणातील सप्त वृशिंपैकी शृंग वृशींचे वास्तव्य हे इथले वैशिष्ट्य आणि या वैशिष्ट्याची दखल सरकारने घ्यावी यासाठी आपण थोडासा प्रयत्न करूया चला तर मग शेअर करूया आणि मुरबाड चा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवूया टीम टेन युट्युब चॅनेल प्रस्तुत माळ मठ
लेखन- गिरीश कंटे
निवेदन-शरद टोहके
संकलन-संदेश डोंगरे
रेकॉर्डिंग- रुपेश गोंधळी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: