Marathi kavita | मराठी कविता | मनाशी हीतगुज | कवी- भावेश म्हात्रे | काव्या एंटरटेनमेंट प्रस्तुत
Автор: KAVYA ENTERTAINMENT
Загружено: 2020-07-01
Просмотров: 108
नमस्कार मित्रांनो.आज मी काव्या ऐन्टरटेंन्मेन्ट या माझ्या यू-टूब चौनलच्या माध्यमातून " मनाशी हीतगुज" ही माझी कविता आपल्या समोर सादर करीत आहे...आजची माझी "मनातील हीतगुज"ही कविता आजच्या (कोरोना) या विषयावर आधारीत आहे.आज संपूर्ण जग या रोगाच्या सावटाखाली वावरत आहे...सगळीकडे भीतीच वातावरण पसरलेल आहे.पण तरीही जो तो आपला दैनंदीन व्यवहार नावीलाजास्त करत आहेत...पण मनात सतत भीती आणि संभ्रम या अवस्थेत समाजात वावरत असतान काही गोष्टी आपल्या हातातून सूटत तर नाही ना ? आपल्या रोजच्या वागण्यात, बोलण्यात समोरच्या माणसाला दुखावण्याची भावना तर निर्माण होत नाही ना,हे समजून घेण ही माणूस म्हणून तीतकच महत्वाच आहे....हे कवितेच्या माध्यमातून सांगण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे....चुकल्यास माफी असावी..पण या काही दिवसात मी जे बघितलं , मला जे काही जाणवलं ते मी या कवितेत सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे..
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: