वजीर सुळका | Vajir Sulka | एक चित्त थरारक अनुभव | महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला सुळका
Автор: adventurer omi
Загружено: 2023-03-21
Просмотров: 21191
वजीर सुळका :-
माहिती:
ठाणे जिल्ह्यातील माहूली किल्ल्याच्या पायथ्याशी वजीर सुळका आहे ज्याची उंची 200 फूट एवढी आहे. तर माहूली किल्ला हा समुद्र सपाटीपासून 2 हजार 800 फूट आहे.200 फूट उंच असलेला वजीर सुळका सर करण्यासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी वांद्रे गावातून तीन तासांची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते.दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी वाट दोन्ही बाजूने खोल दरी, पाठीवर ओझे, सुळक्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार जवळपास सहाशे फूट आणि पाण्याची प्रचंड कमतरता आहे.त्यामुळे या सुळक्यावर ट्रेकिंग करायचं ठरवलं आणि इकडचा पाय तिकडे पडला तर थेट दरीच्या जबड्यातच विश्रांती.
टोटल किलोमीटर्स(up+down) from मठ : 5-6 KM
Trek Done On: 19/03/2023
आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!
धन्यवाद !!
===============================================================================================================
► YouTube - adventurer_omi
► Instagram- adventurer_omi
► Youtube URL - / @adventurer_omi
► Instagram URL - / adventurer_omi
===============================================================================================================
#vajir_sulka #rock #rockclimbing #rappeling #thrilling #maharashtra_fort #Thriller #Adventure #ThrillerFort #HardestClimb #KundalikaValley #HeavenOnEarth #HiddenSahyadri #MalshejGhat #Trending #BeautifulPlace #HeavenOnEarth #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #TouristPlaceNearpanvel #besttouristplaceinmaharashtra #beautiful #Adventure #AdventurousTrek #trek #adventurer_omi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: