Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

वेश्या व्यवसायाचे धक्कादायक सत्य | खास तेजस्वी सेवेकरी यांच्यासोबत..

Автор: Vaicharik Kida

Загружено: 2024-12-04

Просмотров: 175233

Описание:

नमस्कार मंडळी,
आपल्या मराठी किडा या चॅनेलवर आम्ही वेश्यांचे आयुष्य असा व्हिडिओ केला होता. वेश्यावस्तीत जाऊन त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्याबद्दल जाणून घेणे हा त्यामागचा उद्देश होता. त्या व्हिडिओ साठी मदत करणाऱ्या सहेली संघच्या कार्यकर्त्या तेजस्वी सेवेकरी आज वैचारिक गप्पांमध्ये आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आल्या आहेत. त्या वस्तीतल्या माहिती नसणाऱ्या गोष्टी, वेश्यांच्या अडचणी, त्यांना रोज कुठल्या संघर्षाला सामोरे जावे लागते? शिवाय हा व्यवसाय अधिकृत की अनाधिकृत ? या सर्व प्रश्नांवर आज या गप्पांमधून आपल्याला उत्तरे मिळणार आहेत.
हा भाग संपूर्ण बघा.. तसेच, तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या.. आणि हा भाग आवडला तर जास्तीत जास्त पसरवा...!

खास अतिथी: तेजस्वी सेवेकरी
----------------------------------------------------------------------------
नवीन किडेबाज टी-शर्ट -
https://kidebaj.com/

बटरफ्लाय टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/butterfl...

कोरियन हार्ट टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/korean-h...
----------------------------------------------------------------------------
वैचारिक चळवळीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/vk-volunteer

वैचारिक किडावर वक्ता म्हणून येण्यास इच्छुक असणाऱ्यांनी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
0:00 - ओळख
1:30 - Red light Area मधून जाताना लोकांची मान का खाली असते?
2:28 - वेश्याव्यवसाय म्हणजे नक्की काय?
4:05 - सहेली संघटना काय करते?
8:14 - वेश्याव्यवसायात महिलांचा प्रवेश कसा होतो?
11:54 - बुधवार पेठेचा इतिहास काय आहे?
13:12 - वेश्याव्यवसायाला व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे का?
14:07 - स्वइच्छेने वेश्याव्यवसाय करणे योग्य आहे का?
16:50 - वेश्याव्यवसाय पैसे कमवण्याचा सोपा मार्ग आहे का?
21:06 - वेश्याव्यवसाय करणाऱ्या बायका समाजाकडे कसं बघतात?
22:18 - वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या धक्कादायक घटना.
23:07 - वेश्याव्यवसायामुळे बलात्काराचे प्रमाण कमी होते का?
26 :18 - वेश्याव्यवसायामुळे समाजाची नीतीमत्ता ढासळते का?
28:35 - वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची फॅमिली असते का?
30:56 - परंपरागत वेश्याव्यवसाय आजही चालतो का?
33:54 - बॉलीवुडमध्ये कामासाठी लैंगिक संबंध ठेवणे व्यवसायच आहे का?
34:58 - आधी वेश्या होती अन आता सन्मानाचे आयुष्य जगते?
38:20 - वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचे Interesting किस्से.
42:51 - मराठी किडा इंटर्व्ह्यू नंतर लोकांची प्रतिक्रिया काय होती?
----------------------------------------------------------------------------
वैचारिक किडा चे सभासद व्हा:

युट्युब
   / vaicharikkida  

फेसबुक
  / vaicharikkida  

इंस्टाग्राम
  / vaicharikkida  

ट्विटर
  / vaicharikkida  
----------------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :

मराठी किडा
   / @marathikida  

खादाड किडे
   / @khadadkide  
----------------------------------------------------------------------------
मुलाखतकार: सर्वेश देशपांडे

चलचित्रण: प्रशांत शेळके

संपादन: श्री उंडाळे

दिग्दर्शक आणि संकल्पना: प्रशांत दांडेकर

मुखचित्र: ईशा वाळेकर

मार्केटिंग: भूषण भोंडे

#prostitution #sexworker #stories #darkside #budhwarpeth #reality #traditional #prespective #struggle #women #socialnorms #socialvalues #easymoney #business #victime #redlightarea #sahelisangh #vaicharikkida #motivation #inspiration

वेश्या व्यवसायाचे धक्कादायक सत्य  | खास तेजस्वी सेवेकरी यांच्यासोबत..

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

सीतेची माहिती नसलेली बाजू | खास अभिराम भडकमकर यांच्यासोबत..

सीतेची माहिती नसलेली बाजू | खास अभिराम भडकमकर यांच्यासोबत..

हॉटेल इंडस्ट्रीतला मराठमोळा उद्योजक | खास विशाल कामत यांच्यासोबत...

हॉटेल इंडस्ट्रीतला मराठमोळा उद्योजक | खास विशाल कामत यांच्यासोबत...

७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳

७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳

Sanjay Raut Majha Katta : दोन्ही शिवसेना एकत्र आणणार का? फायटर राऊतांची बेधडक मुलाखत - ABP MAJHA

Sanjay Raut Majha Katta : दोन्ही शिवसेना एकत्र आणणार का? फायटर राऊतांची बेधडक मुलाखत - ABP MAJHA

वैवाहिक जीवन आणि Private Detective...

वैवाहिक जीवन आणि Private Detective...

महिलांना कसं केलेले आवडते ? डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले |  Dr.Umesh Mundada | Ashakiran Clinic

महिलांना कसं केलेले आवडते ? डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले | Dr.Umesh Mundada | Ashakiran Clinic

आनंद वृद्धाश्रम - घरापेक्षा आनंद दायी  घर !!

आनंद वृद्धाश्रम - घरापेक्षा आनंद दायी घर !!

Один стакан на ночь — и вы перестанете бегать в туалет после 50 лет | ЗДОРОВЬЕ ДАРОМ

Один стакан на ночь — и вы перестанете бегать в туалет после 50 лет | ЗДОРОВЬЕ ДАРОМ

तुमची आई खरंच स्वतंत्र आहे का ?

तुमची आई खरंच स्वतंत्र आहे का ?

Nilesh Oak Majha Katta : रामायणातल्या आश्चर्यचकीत करणाऱ्या गोष्टी; संशोधक निलेश ओक 'माझा कट्टा'वर

Nilesh Oak Majha Katta : रामायणातल्या आश्चर्यचकीत करणाऱ्या गोष्टी; संशोधक निलेश ओक 'माझा कट्टा'वर

Jail मधलं आयुष्य कसं असतं.?

Jail मधलं आयुष्य कसं असतं.?

का म्हणतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'महामानव'? | खास भरत आमदापुरे यांच्यासोबत | ऐतिहासिक गप्पा

का म्हणतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'महामानव'? | खास भरत आमदापुरे यांच्यासोबत | ऐतिहासिक गप्पा

Почему зарядка после 60 ускоряет потерю мышц? Парадокс сардинских долгожителей | ЗДОРОВЬЕ ДАРОМ

Почему зарядка после 60 ускоряет потерю мышц? Парадокс сардинских долгожителей | ЗДОРОВЬЕ ДАРОМ

93. What's the Importance of Testosterone Hormone? | Dr. Neelima Deshpande | Marathi Podcast

93. What's the Importance of Testosterone Hormone? | Dr. Neelima Deshpande | Marathi Podcast

पैशाचे नियोजन करताना होणाऱ्या चुका..

पैशाचे नियोजन करताना होणाऱ्या चुका..

बाजीरावाचे माहित नसलेले किस्से आणि सत्य | खास कौस्तुभ कस्तुरे यांच्यासोबत | मराठी पॉडकास्ट

बाजीरावाचे माहित नसलेले किस्से आणि सत्य | खास कौस्तुभ कस्तुरे यांच्यासोबत | मराठी पॉडकास्ट

शारीरिक संबंधांना Casually घेऊ नका..

शारीरिक संबंधांना Casually घेऊ नका..

Почки скажут вам: всего 1 стакан перед сном и ночные походы в туалет исчезнут | ПАМЯТЬ И МОЗГ

Почки скажут вам: всего 1 стакан перед сном и ночные походы в туалет исчезнут | ПАМЯТЬ И МОЗГ

कासवांच्या माहीत नसलेल्या गोष्टी | खास मोहन उपाध्ये यांच्यासोबत | मराठी पॉडकास्ट

कासवांच्या माहीत नसलेल्या गोष्टी | खास मोहन उपाध्ये यांच्यासोबत | मराठी पॉडकास्ट

Shrikant Shinde आणि Eknath shinde पितापुत्रांनी MMR रिजनमध्ये Fadnavis आणि BJP ला कसं मागे खेचलं ?

Shrikant Shinde आणि Eknath shinde पितापुत्रांनी MMR रिजनमध्ये Fadnavis आणि BJP ला कसं मागे खेचलं ?

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com