सावजी खाणावळ | सोलापूर सावजी स्पेशल | सोलापूर स्पेशल
Автор: Return Ticket Marathi
Загружено: 2021-09-23
Просмотров: 43105
नमस्कार मंडळी, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत सोलापूरची आणखी एक खासियत सावजी खाणावळ जिथं मिळेल मटन, खिमा आणि चिकन च्या भरपूर लज्जतदार डिशेस सोबत ज्वारीची कडक भाकरी. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि परिवारासह मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.
#savji #mutton #solapur
फाॅलो करा सोशल मीडिया वर.
फेसबुक: / returnticketmarathi
टि्वटर: / returnticketmrt
इन्स्टाग्राम: / returnticketmrt
मुख्य युट्यूब चॅनल:
Return Ticket,
/ @returnticket9
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: