Official Video | Dusrila Khush Karnyat Vest Jhala | 💔 दुसरीला खुश करण्यात वेस्त झाला 💔 | SK Brothers
Автор: SK Star Music Company
Загружено: 2025-03-07
Просмотров: 506792
Official Video | Dusrila Khush Karnyat Vest Jhala | 💔 दुसरीला खुश करण्यात वेस्त झाला 💔 | SK Brothers
•••••••••• 🎬 Video Credit 🎬 ••••••••••
निर्माता - मंगल ताई जाधव
दिग्दर्शक - कुलदिप जाधव
कलाकार - बापू जाधव , जानुप्रिया ( कोमल )
सह दिग्दर्शक - अशोक तरटे
कॅमेरा / एडिटिंग - अशोक तरटे
स्टोरी - कुलदीप जाधव
सह कालाकार - राणी बुराडे , अशोक तरटे
••••••••••••••♪♪ Audio Credit ♪♪•••••••••••••
गायिका - राणी मस्के
गीत - कुलदीप जाधव
संगीत - SK Brothers
Recording Studio
SK STAR Recording Studio
Instagram I'd Follow Now 👇
https://www.instagram.com/kuldip_sk?i...
https://www.instagram.com/sk_star_mus...
तुझ्या प्रेमात हा देह उद्ध्वस्त झाला रे
मला वेड करून तू दुसरीला
खुश करण्यात व्यस्त झाला रे
विश्वास ठेवला तुझ्यावर ही चूक झाली माझी
आता पुन्हा प्रेम कराया मन होईना राजी
मरण्यापेक्षा जगण्याचा त्रास जास्त झाला रे
तुझ्या दिखाव्यान प्रेम खरं नसतं कळालं रे
तुझं तुला ठाव धोका देऊन काय मिळालं रे
मला बरोबर करून तू तर मस्त झाला रे
आज मी उद्या ती तिसऱ्या दिवशी तिसरीच बघायची
तुझ्यासारखे धोकेबाजाला मुभा नाही रे जगायची
तुझ्या नजरेत कुलदीप जीव स्वस्त झाला रे
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: