China Robot Marathon Race: चीनमध्ये रोबोही मानवांसोबत मॅराथॉन शर्यत धावले तेव्हा... BBC News Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 22 апр. 2025 г.
Просмотров: 28 391 просмотр
#BBCMarathi #China #Robot
शनिवारी 19 एप्रिलला बीजिंगमध्ये आयोजित यिझुआंग हाफ मॅराथॉनमध्ये चिनी कंपन्यांनी बनवलेले २१ रोबो त्यांच्या मानवी स्पर्धकांसोबत धावले. ही जगातली पहिली रोबो हाफ मॅराथॉन म्हणवली जात आहे, ज्याद्वारे चीन आपलं तांत्रिक कौशल्य जगाला दाखवू पाहतोय.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: