कोरेगाव भीमामध्ये विजयस्तं अभिवादन सोहळ्यासाठी मोठी गर्दी | Bhima Koregaon
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-01
Просмотров: 4827
पुण्याच्या कोरेगाव भीमा इथं 208 वा शौर्य दिन उत्साहात साजरा होतोय. या शौर्य दिनानिमित्ताने लाखो अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा इथं मोठ्या संख्येनं दाखल झालेत अनुयायांना कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली असून परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विजयस्तंभ परिसर फुलांनी सजवण्यात आला असून आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. मध्यरात्री बारा वाजता फटाक्यांच्या आतषबाजीतून भीम मानवंदना देत उपस्थितांनी शौर्य दिनाचा उत्सव साजरा केला.
#koregaon #bhimakoregaon #maharashtra #pune #bhimjayanti #dalithistory #indianhistory #bhimarmy #ambedkar
koregaon, bhima koregaon, maharashtra, pune, bhima jayanti, dalit history, indian history, bhim army, ambedkar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: