कोकणातील हळदी समारंभ | पारंपरिक प्रथा । हळदी मध्ये नाचायची मज्जा | Haldi Samarmbh | Haldi Dance
Автор: kokanchi mansa sadhi bholi
Загружено: 2021-07-04
Просмотров: 9708
कोकणातील हळदी समारंभ | पारंपरिक प्रथा । हळदी मध्ये नाचायची मज्जा | Haldi Samarmbh | Haldi Dance
नमस्कार मंडळी,
कोकणात लग्न म्हणजे एक वेगळीच मज्जा धमाल आणि मस्ती, सर्व गाववाले एकत्र येऊन ज्या घरात लग्न असत तिथं कामाला हातभर लावतात आणि सर्वांच्या मदतीने कार्य पार पडत, मुंबई मध्ये एका दिवसात सर्व कार्यक्रम आटोपून घेतात तर गावी 3 ते 4 दिवस लग्नाची धूम असते आणि त्यात मुलाकडच लग्न असलं की एक वेगळीच मज्जा असते, हळदीला सर्व गावातल्या महिला मंडळी येऊन नवरदेवाला हळद लावतात गाववाले एकत्र येऊन गाऱ्हाणं वगरे घालतात, अशी मज्जा गावच्या ठिकाणी लग्न करण्यात येते, हा व्हिडिओ हळदीचा आहे कोकणात हळद कशी लावली जाते त्या आधी काय काय विधी असतात, ते सर्व तुम्हाला या विडिओ मध्ये बघायला मिळेल.
#हळदीसमारंभ #हळदीडान्स #haldi
Video Shoot :- Aditya Kanade
विडिओ पूर्ण बघा
आवडली तर लाईक करा
मित्रांसोबत शेअर करा
चॅनेल सुबस्क्राईब करायला विसरू नका
Follow as on instagram : https://subscribekokanchimansasadhibh....
Like our page on Facebook : / kokanchimansa
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: