Maharashtra Hindu Muslim marriage: Kolhapur मध्ये हिंदू, मुस्लीम लग्न सोहळ्याचं एवढं कौतुक का झालं?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2021-07-15
Просмотров: 1207534
कोल्हापूरच्या प्रगत विचारांचा वारसा कायम ठेवत हिंदू कुटुंबातील सत्यजीत यादव आणि मुस्लीम कुटुंबातील मार्शा मुजावर हे दोघं नुकतेच विवाहबद्ध झाले. दोन्ही धर्मातील पारंपरिक लग्न पद्धतीने त्यांचा विवाह पार पडला, त्यामुळे हा लग्नसोहळा कोल्हापूरमध्ये चर्चेचा विषय झाला होता. दोन्ही कुटुंबातीलच नाही तर कोल्हापूरकरांनी सत्यजीत आणि मार्शाला भरभरून आशिर्वाद दिले.
रिपोर्ट- स्वाती पाटील
शूटिंग- अनिकेत राणे
व्ही़डिओ एडिटींग- शरद बढे
निर्मिती- प्राजक्ता धुळप
लग्नाचे फोटो आणि व्हीडिओ सौजन्य- सत्यजीत आणि मार्शा
#HinduMuslimMarriage #HinduMuslim
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: