मराठी अस्तित्वासाठी संघर्षाची हाक – राज ठाकरे यांचा ठाम पवित्रा | lok shevay | rajthackeray |
Автор: LOK SHEVAY
Загружено: 18 апр. 2025 г.
Просмотров: 12 просмотров
राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या यूट्यूब मुलाखतीत मराठी माणसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. “प्रगतीने जर मराठी माणूसच संपणार असेल, तर ती प्रगतीच नको,” असे ठाम मत त्यांनी मांडले.
केवळ भाषेचा दिन साजरा करणं किंवा अभिजात दर्जा मिळवणं पुरेसं नसून, मराठी भाषेचा इतिहास आणि प्रगती नव्या पिढीला शिकवणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रगतीच्या नावाखाली जर स्थानिक ओळख नष्ट होत असेल, तर त्याविरोधात ठामपणे उभं राहावं लागेल, असाही संदेश त्यांनी दिला.
#rajthackeray #marathibhasha #marathiasmita #maheshmanjrekar #youtubeinterview #lokshevay #trendingnews

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: