हिंदू मराठ्यांचं प्रतिनिधित्व संभाजी ब्रिगेड करतच नाही! | भरत आमदापुरे |
Автор: The Politics
Загружено: 2025-07-23
Просмотров: 38768
प्रवीण गायकवाड यांच्यावरील नुकत्याच झालेल्या हल्यानंतर, एका टीव्ही चॅनेलच्या चर्चेमध्ये भरत आमदापुरे यांनी हिंदू मराठ्यांचं प्रतिनिधित्व संभाजी ब्रिगेड करतच नाही! अशी भूमिका मांडली. त्याच अनुषंगाने संभाजी ब्रिगेडच्या राजकीय-सामाजिक चळवळीच्या इतिहासापासून, मनुस्मृती, शिवधर्म, हिंदुत्व, मराठा पॉलिटिक्स आणि शरद पवार या साऱ्याबद्दल लेखक भरत आमदापुरे यांच्या सोबत सखोल चर्चा, पहा फक्त 'द पॉलिटिक्स' वर !
#sambhajibrigade #pravingaikwad #bharatamdapure #hidutva
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: