Tuljapur Drugs Racket: तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरणात नेमकं काय घडलं?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-04-10
Просмотров: 24630
#bbcmarathi #tuljapur #drugracket
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर हे साडेतीन शक्तीपिठांपैकी एक समजलं जातं. या देवस्थानात दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असते. हेच तुळजापूर ड्रग्स प्रकरणामुळे गेले काही दिवस चर्चेत आहे. पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत 35 ड्रग्स विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी उघडकीस आणलेल्या ड्रग्ज रॅकेटमध्ये मंदिरांच्या पुजाऱ्यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, त्याविषयीचा रिपोर्ट.
रिपोर्ट- मुस्तान मिर्झा
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: