Most DangerousTrek PEB FORT In Maharastra || Matheran PART 2
Автор: Aadivasi Bhatkanti
Загружено: 2025-03-29
Просмотров: 219
Join this channel to get access to perks:
/ @anantahindola
पेब गड हा माथेरान डोंगर रांगेत आहे याची सरासरी उंची 2050 फूट इतकी आहे इथे येण्यासाठी आपल्याला दोन तीन वाटा आहेत एक वाट माथेरान च्या रेल्वे पटरीने तर दुसरी धोदानी आणि तिसरी ममदापुर वाडी च्या बाजूने आहे
या गडाला विकटगड सुद्धा म्हणतात. कारण थोडा कठीण आहे पावसाळी यांचे सौदर्य पाहण्यासाठी खुप ट्रेकर्स मंडळी या गडाला भेट देतात
गड किल्ले तसेच पर्यटन स्तळे आणि धार्मिक स्तळे पाहायचे असतील तर माझ्या Aadivasi Bhatkanti channel ला subscribe करा 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: