पडद्यापासून पडद्यापर्यंत with अनुप जत्राटकर │कटकट │ 08
Автор: Katkat
Загружено: 2025-11-15
Просмотров: 454
अनुप जत्राटकर यांचा जन्म जून १९८४ मध्ये कोल्हापूर येथे झाला. लहानपण कागलमध्ये आणि शिक्षण निपाणी येथे झाले. वडील डॉ. एन. डी. जत्राटकर हे देवचंद कॉलेजचे समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक तर आई सौ. रजनी जत्राटकर या कागल येथील इंग्रजी विषयाच्या शिक्षिका. अशा शैक्षणिक वातावरणामुळे अनुप यांची साहित्यिक आणि सर्जनशील जडणघडण झाली.
त्यांचा आदर्श मोठा भाऊ आलोक जत्राटकर आहे, जे सध्या शिवाजी विद्यापीठात PRO म्हणून कार्यरत असून पत्रकारिता शाखेत दोनदा विद्यापीठात प्रथम आले आहेत. त्यांच्या लेखनातून प्रेरणा घेऊन अनुप यांनीही लेखनाची सुरुवात केली.
अनुप यांनी २००५ पासून लघुपट क्षेत्रात काम सुरू केले आणि लेखक-दिग्दर्शक म्हणून अनेक लघुपट, माहितीपट, नाटके व जाहिराती तयार केल्या. त्यांनी “An Anup Jatratkar Multi-Media Productions” ही स्वतःची निर्मिती संस्था स्थापन केली. त्यांनी लेखन व दिग्दर्शित केलेला गाभ हा सिनेमा, महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. आणि त्याला महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत.
-------------------------------------------------------------------
Production : Seven Second Collective
Guest : Anup Jatratkar
Direction : Prashant and Nikhil
Cinematography | Art Direction : Prashant Sutar
Editor | Host : Nikhil Kumbhar
Studio : Seven Second Studios Pvt. Ltd.
Technical Patron : Shreyash Khot
-----------------------------------------------------------------------
Time stamps
00:00 - 01:48 - Preview
01:56 - 03:25 - ओळख
03:25 - 04:30 - या क्षेत्रात काम करण्याच कधी ठरलं?
04:31 - 06:55 - करियर विषयी इतकी स्पष्टता कशी?
06:56 - 09:03 - शिकार चा कसा होता अनुभव
09:05 - 10:18 - शिकार पासून गाभ पर्यंत काय बदलंल?
10:19 - 11:35 - वाचन किती महत्वाचं होतं
11:37 - 13:22 - दया पवार यांच्या सोबतचा अनुभव
13:23 - 17:25 - निष्पर्ण पिंपळाच्या छायेत बद्दल
17:26 - 20:33 - धर्म/अर्थ/काम/मोक्ष
20:34 - 24:38 - सायकॉलॉजी बद्दल मनातलं
24:39 - 29:58 - मित्र S.K. बद्दलचे अनुभव
30:00 - 33:06 - S.K. सोबत गाभ चा अनुभव
33:08 - 34:38 - रेडा कसा cast केला?
34:40 - 37:39 - Film मधील Female Character
37:40 - 38:50 - संघर्षाचे अनुभव
38:51 - 39:37 - भिती आणि स्पष्टता
39:38 - 40:03 - दिग्दर्शक म्हणून अनुभव
40:05 - 42:19 - रिमोट ठिकाणी studio setup
42:24 - 44:19 - Pre production Studio बद्दल
44:21 - 45:49 - नवोदितांसाठी सांगणं
45:52 - 46:16 - आभार....
#marathi_film #gaabh #गाभ #मराठीstories
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: