016 Lions Kho Kho u/18 BOYS : Vidyarthi Kreeda Kendra, Parel vs Yuvak Kreeda Mandal, Parel
Автор: LION Adv ARUN DESHMUKH
Загружено: 2022-05-22
Просмотров: 1606
लायन्स क्लब ऑफ माहीम आयोजित मुंबई जिल्हा अजिंक्यपद कुमार मुली गट खो-खो स्पर्धेत पारंपारिक प्रतिस्पर्धी विद्यार्थी क्रीडा केंद्र लाल मैदान परळ विरुद्ध युवक क्रीडा मंडळ परळ या दोन संघांमध्ये हा सामना झाला या सामन्यामध्ये विद्यार्थी क्रीडा केंद्र यांनी विजयश्री मिळवली अत्यंत चांगल्या तऱ्हेने ही स्पर्धा या स्पर्धेतील सामना हा झालेला असून तो सगळ्यांनाच ऐकायला आणि पाहायला आवडेल अशी खात्री वाटते
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: