जवा महार पावर दावतोयर, java mahar pawer davtoyar, bhimakoregon new song, mahendra Jadhav
Автор: Mahendra Jadhav
Загружено: 2025-12-25
Просмотров: 993
गायक = महेंद्र जाधव
गितकार= गणेश जाधव
संगितकार= विजयानंद साळवे
हाय दमदार नाय कमजोर,तुम्हाला पुरुण उरतोयर
जवा महार पावर दावतोयर, बैला सगट नांगर लावतोर॥ धृ।।
एक महार छप्पन ठार,
पेशवाई आम्हीच केलीया गार
जिवाला जिव नाहीत घाव,रणात घुसुन फाडतोयर ॥ १॥
अंगात आहे वाघाच बळ
कुणीच नाहीरे आम्हाला जोळ
पौलादी छाती तलवार हाती, देवुन दणका मोडतोयर॥ २॥
बाजीरावाची पाहुन अती
भिमाकोरेगावी केलीया माती
फोडील मडक मनुच सडक, विषारी नितीला झोडतोयर ॥ ३॥
पाचशे विरांनी ठोकीले दंड
हजारो चिरुण केलेत खांड
महार लढतो इतिहास घडतो, गणेशा महेंद्र बोलतोयर॥ ४॥
संपर्क=9137345802, व्हॉटसप
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: