आज केले Urine Routine आणि खूप साऱ्या मजेदार गोष्टी😅☺️🤩 Part-1
Автор: Mr. Pratik Bhuwad
Загружено: 2025-04-15
Просмотров: 233
Urine Routine Test Marathi Vlog:
"नमस्कार मंडळी!
हा माझा दुसरा Vlog आहे आणि यामध्ये आपण Urine Routine Test म्हणजेच लघवी तपासणीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
या video मध्ये तुम्हाला मिळेल:
Urine Routine टेस्ट म्हणजे काय?
नमुना कसा घ्यायचा?
टेस्टमध्ये काय-काय तपासलं जातं?
रिपोर्टचं महत्त्व आणि interpretation.
ही माहिती विद्यार्थ्यांसाठी, हेल्थकेअर प्रोफेशनल्ससाठी आणि सामान्य लोकांसाठी खूप उपयुक्त ठरेल.
जर तुम्हाला video आवडला असेल, तर Like, Share आणि Subscribe नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया comment मध्ये लिहा!
Subscribe करा:
Instagram Handle: @pratik_b9
धन्यवाद आणि स्वस्थ रहा!
#UrineRoutineTest #MLT #MedicalVlog #LaboratoryTest #PratikBhuwadVlogs #HealthAwareness
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: