लाडकी बहीण Kyc Problem आणी त्याने Solution Ladki Bahin Yojana eKYC Problem Error Unable to Send OTP
Автор: Computer World Center
Загружено: 2025-09-22
Просмотров: 59401
लाडकी बहीण Kyc Problem आणी त्याने Solution Ladki Bahin Yojana eKYC Problem Error Unable to Send OTP
लाडकी बहिण योजना eKYC करताना येणारे प्रॉब्लेम
1) ladki bahin yojana kyc problem error
2) error unable to send OTP
3) warning ekyc प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची/पतीची माहिती द्या
4) Error relative Aadhar number cannot be same as applicant Aadhaar number
5) error सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्रता यादीत समाविष्ट नाही
6) माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही होय करायचं की नाही करायचा
7) माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे होय करायचं की नाही करायचं.
8) नारीशक्ती ॲप मधून फॉर्म भरला आहे तर केवायसी कुठून करायची
#ladki_bahin_yojana #ladki_bahin_ekyc #ladkibahinyojanakyc #computerworldcenter #avinashtirmale
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: