5 मिनटं वेळ काढून नक्की ऐका
Автор: Spiritual Universe
Загружено: 2025-12-23
Просмотров: 285
5 मिनटं वेळ काढून नक्की ऐका #harinam #spiritual
Your Queries :
harinam sankirtan
harinam song
harinam sankirtan iskcon mayapur
harinam assamese
harinam zubeen garg
harinam sankirtan in bengali
harinam saptah goveli
harinam nahi to jeena kya
harinam das
harinam pala kirtan
हरिपाठ म्हणजे काय??
हरी म्हणजे कृष्ण, पाठ म्हणजे अभ्यास आणि हरिपाठ म्हणजे हरिनामाच्या महिमेचे स्मरण ! संत ज्ञानेश्वर माउलींनी हरिपाठ रचला. २८ अभंगाची रचना केली. या अभंगाचे रोज पठण करणे म्हणजे हरिपाठ करणे. माउली सांगतात, जे रोज हरिपाठ करतात त्यांना मोक्ष मिळतो, पितरांना मुक्ती मिळते, हे गूढ ज्ञान गुरु निवृत्ती नाथ यांनी मला सांगितले, म्हणून हरिपाठाची रचना केली आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: