जिल्हा परिषद शाळा चिखलहोळ माजी विद्यार्थी स्नेह मेळावा बुधवार दि.२२ ऑक्टोबर रोजी
Автор: VS Live
Загружено: 2025-10-17
Просмотров: 324
🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷
जिल्हा परिषद शाळा चिखलहोळ
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आपल्या जिल्हा परिषद शाळेतील शाळा स्थापनेपासून आजपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमध्ये शिक्षण घेतले आहे अशा सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित केला आहे
💐💐💐💐💐💐💐💐.
या शाळेचे अनेक विद्यार्थी उच्चविद्याविभूषित अर्थात क्लासवन अधिकारी, डॉक्टर, इंजिनीयर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, विविध खात्यातील विविध पदावर कार्यरत असणारे अधिकारी वर्ग, उद्योजक, व शेतकरी आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वीरित्या कामकाज करत आहेत अशा सर्व माजी विद्यार्थी बंधू आणि भगिनींचा स्नेह मेळावा संपन्न होत आहे तरी आपण सर्वच जणांनी या मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बुधवार दिनांक 22/10/2025
सकाळी ठीक 9 वाजता
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
स्थळ : जिल्हा परिषद शाळा चिखलहोळ
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
#शाळा
#स्नेहमेळावा
#चिखलहोळ
#जिल्हापरिषदशाळाचिखलहोळ
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: