Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

प्रचितगड संवर्धन ट्रेक पूर्ण करून थेट गावी - घरच्या आठवणीत | Konkan Village House | Kokankar Avinash

Автор: Kokankar Avinash

Загружено: 2026-01-02

Просмотров: 9035

Описание:

प्रचितगड संवर्धन ट्रेक पूर्ण करून थेट गावी - घरच्या आठवणीत | Konkan Village House | Kokankar Avinash

गेले दोन दिवस प्रचितगड किल्ल्यावर संवर्धन मोहीम क्रमांक ५ द्वारे काम सुरु होते. आज दुपारी जेवण आवरून आम्ही परतीचा प्रवास चालू केला. गडावरून उतरताना थरारक पण तेवढाच खास असा अनुभव घेऊन आम्ही खाली उतरलो. नदीमध्ये सर्वाना निरोप देऊन आम्ही पुढे निघालो आमच्या गावी. निखिल बरेच दिवसांनी आलेला तर गावी घेऊन आलो. निखिलचा पहिलाच ट्रेक म्हणून खूप दमला होता. घर आलो, आईला भेटलो. फ्रेश होऊन आईच्या हातचा कोरा चहा प्यायल्यावर एकदम झक्कास वाटले.
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आजच्यापुरते एवढेच. काळजी घ्या.

#Prachitgad #PrachitgadTrek #VillageHouse #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 28 December 2025 (Winter Season Vlogs)

नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash

Related Searches:-
Kokan Village Vlog
Konkan / Kokan Vlog
Village Vlog Video
Village Life Vlog
Rural Village Life in India
Kokan Village Life
Kokankar Avinash Village
Nature in Village
konkan vlog marathi
konkan vlogs and recipes
kokan video vlogs
kokankar avinash latest video
kokankar avinash new video
kokankar avinash old video
Winter Season in Konkan
Kokankar Avinash Winter Vlogs
Kokankar Avinash Winter Season Videos
Konkan Winter Vlogs
Winter Season Vlogs
Rainy Season in Konkan
Winter Days in Konkan
__________________________________________________________________________________
Check my Vlog / Shoot Accessories :-
Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8
Action Cameras :
GoPro Hero11 Waterproof : https://amzn.to/3DeEALR
Gopro Hero12 Waterproof : https://amzn.to/4gbVHwy
Gopro Hero13 Waterproof : https://amzn.to/43Y7QAc
Gopro Hero13 Waterproof with Kit : https://amzn.to/443FuVq
ASUS TUF Gaming F17 : https://amzn.to/3ZCcuSc
DJI Osmo 360 Adventure : https://amzn.to/4pQiXoh
DJI Osmo Action 5 Pro Adventure : https://amzn.to/4pO70PP
DJI Osmo Pocket 3 Creator Combo : https://amzn.to/48xnwgg

Suggestions :-
Panasonic Camcorder : https://amzn.to/3BuKYy1
Sony Digital Camera ZV-1 : https://amzn.to/3ZxTjcg
__________________________________________________________________________________
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
__________________________________________________________________________________
For Jobs Openings Update Join Today

PAN INDIA Openings :   / 515495824268798  
__________________________________________________________________________________

Our Others Channel :
Recipe Channel :    / @recipeskatta  
Entertainment Katta :    / @entertainmentkatta  

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

प्रचितगड संवर्धन ट्रेक पूर्ण करून थेट गावी - घरच्या आठवणीत | Konkan Village House | Kokankar Avinash

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

कोकण रेल्वेचा गावचा प्रवास - Jamnagar–Tirunelveli Express via Sangameshwar, Konkan Railway Traveling

कोकण रेल्वेचा गावचा प्रवास - Jamnagar–Tirunelveli Express via Sangameshwar, Konkan Railway Traveling

मित्रांसोबतची झणझणीत गावरान चिकन पार्टी 🤤 चुलीवरच्या जेवणाची मजा | Winter Village Chicken Party!

मित्रांसोबतची झणझणीत गावरान चिकन पार्टी 🤤 चुलीवरच्या जेवणाची मजा | Winter Village Chicken Party!

अहो तुमच्या पॅंट च्या किशा मध्ये चिंच आणि आवळे कशे हाताला लागतायत |Maharshtrachi HasyaJatra |Full EP

अहो तुमच्या पॅंट च्या किशा मध्ये चिंच आणि आवळे कशे हाताला लागतायत |Maharshtrachi HasyaJatra |Full EP

घनदाट जंगलातून थरारक प्रचितगड ट्रेक, कोकणातील स्वर्ग | Prachitgad Trek Maharashtra | Konkan Trekking

घनदाट जंगलातून थरारक प्रचितगड ट्रेक, कोकणातील स्वर्ग | Prachitgad Trek Maharashtra | Konkan Trekking

आईसोबत शेतात काढली हळद, काकीच्या हातचा गरमागरम नाश्ता 😋 Village Style Turmeric Farming & Breakfast

आईसोबत शेतात काढली हळद, काकीच्या हातचा गरमागरम नाश्ता 😋 Village Style Turmeric Farming & Breakfast

पोटच्या पोराच्या अंत्यविधीला खांदा देण्याचं दुर्दैव कोणाच्याही वाट्याला येऊ नये, कसे जगतात दोन जीव?

पोटच्या पोराच्या अंत्यविधीला खांदा देण्याचं दुर्दैव कोणाच्याही वाट्याला येऊ नये, कसे जगतात दोन जीव?

नवी मुंबई मानाच्या पालखीला हजारो पदयात्र्यांचे जेवण 😇 Navi Mumbai chi Manachi Palkhi, Kokani Nikhil

नवी मुंबई मानाच्या पालखीला हजारो पदयात्र्यांचे जेवण 😇 Navi Mumbai chi Manachi Palkhi, Kokani Nikhil

या थंडीत खा कुरकुरीत Chicken Kaul Fry 🍗 पार्टीसाठी झटपट सोपी पद्धत | Winter Special Chicken Fry! 😋

या थंडीत खा कुरकुरीत Chicken Kaul Fry 🍗 पार्टीसाठी झटपट सोपी पद्धत | Winter Special Chicken Fry! 😋

Pune Katraj Zoo : फॅमिलीसोबत फिरलो, काय-काय पाहिलं? 🤩 Full Tour Guide, Rajiv Gandhi Zoological Park

Pune Katraj Zoo : फॅमिलीसोबत फिरलो, काय-काय पाहिलं? 🤩 Full Tour Guide, Rajiv Gandhi Zoological Park

आमचं कोंकणी टुमदार घर । लांजा । 1 BHK 600 चौ. फूट । खर्च: 8 लाख

आमचं कोंकणी टुमदार घर । लांजा । 1 BHK 600 चौ. फूट । खर्च: 8 लाख

मित्रांची भेट, संगमेश्वर मार्केटमध्ये शॉपिंग! Friends Meetup & Local Market Vlog, Sangameshwar Vlog

मित्रांची भेट, संगमेश्वर मार्केटमध्ये शॉपिंग! Friends Meetup & Local Market Vlog, Sangameshwar Vlog

खेकडा PARTY 🔥 | मित्रांसोबत खेकड्याची मेजवानी 🦀 | Konkan Vlog | Vlog With Jivraj

खेकडा PARTY 🔥 | मित्रांसोबत खेकड्याची मेजवानी 🦀 | Konkan Vlog | Vlog With Jivraj

जोतिषी बाबा ला प्रश्न करून आजीबाई ने केलं पागल | Maharshtrachi HasyaJatra | Full Episode

जोतिषी बाबा ला प्रश्न करून आजीबाई ने केलं पागल | Maharshtrachi HasyaJatra | Full Episode

मालवणच्या लिलावाचे कोलंबी आणि सुरमई केले फ्राय|850₹ किलो सुरमई आणि 300₹ किलो कोळंबी

मालवणच्या लिलावाचे कोलंबी आणि सुरमई केले फ्राय|850₹ किलो सुरमई आणि 300₹ किलो कोळंबी

Footprints of Time | Harchiri , India | कोकणातील गाव, गुफा आणि देवालयांची अद्भुत सफर

Footprints of Time | Harchiri , India | कोकणातील गाव, गुफा आणि देवालयांची अद्भुत सफर"

सकाळच्या थंडीत कामाला सुरवात, बुरुज तटबंदी : प्रचितगड संवर्धन मोहीम ५ Day 2 - Prachitgad Shrungarpur

सकाळच्या थंडीत कामाला सुरवात, बुरुज तटबंदी : प्रचितगड संवर्धन मोहीम ५ Day 2 - Prachitgad Shrungarpur

देवानेच पाठवल्या ट्रेन, संगमेश्वर-नालासोपारा कोकण रेल्वे प्रवास | Madgaon - Khatipura (Jaipur) Train

देवानेच पाठवल्या ट्रेन, संगमेश्वर-नालासोपारा कोकण रेल्वे प्रवास | Madgaon - Khatipura (Jaipur) Train

श्री भगवती देवी जत्रा

श्री भगवती देवी जत्रा "मुणगे"|जत्रेत आईचे आवडते युट्यूबर भेटले|आमच्या चिंदरच्या मावशीच घर

खेकड्याचं कालवण वेगळाच | एवढं चविष्ट असेल असं वाटलंच नव्हतं, Crab Recipe , Mi Kokani Nikhil

खेकड्याचं कालवण वेगळाच | एवढं चविष्ट असेल असं वाटलंच नव्हतं, Crab Recipe , Mi Kokani Nikhil

गावात मच्छीवाली आल्यावर आईने घेतली मोठमोठी मोरी आणि चुलीवर बनवलं मोरी मटन मसाला

गावात मच्छीवाली आल्यावर आईने घेतली मोठमोठी मोरी आणि चुलीवर बनवलं मोरी मटन मसाला

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com