रायगड किल्ल्यावर अनाधिकृत बांधकाम, रोप-वे कंपनीचा मग्रूरपणा.... | कार्यारंभ |
Автор: karyarambh
Загружено: 2025-12-08
Просмотров: 2271
रायगड स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पवित्र भूमी आज याच ऐतिहासिक आणि पवित्र गडावरून एक गंभीर, अस्वस्थ करणारी बातमी समोर येत आहे. ज्या रायगडाने मराठा साम्राज्याचा अभिमान उंचावला, आज त्याच रायगडावर अनधिकृत बांधकाम, सिमेंटचे ढीग, आणि हॉटेल-रोपवे प्रकल्पांमुळे इतिहास धोक्यात आल्याचे चित्र आहे. काय आहे हे सगळं प्रकरण? आणि युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत आवाज उठवलाय. हे सगळं प्रकरण नेमकं काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ...
🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा:
Instagram
https://www.instagram.com/karyarambh?...
💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k...
📢 Telegram Channel:
https://t.me/karyarambhbeed
#Raigad #RaigadFort #ShivajiMaharaj #Swarajya #MarathaEmpire
#RaigadIssue #RaigadControversy #SaveRaigad #HeritageUnderThreat
#Sambhajiraje #MaharashtraNews #HistoricalPlaces #IndianHeritage
#RaigadRopeway #RaigadConstruction #HistoryMatters
⚠️ सूचना
या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही.
जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला
[email protected]
(विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: