Sampurn Malkapur Darshan | Bhag 2 | Malkapur | Buldhana | Vidarbha | RJ Dipak Wankhade
Автор: RJ Dipak Wankhade
Загружено: 2022-11-03
Просмотров: 26099
नमस्कार, संपूर्ण मलकापूर दर्शनाच्या दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे, आपण करतो आहोत विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मालकापूरचे दर्शन या भागात आपण मलकापूर च्या ऐतिहासिक वेशी, श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर, गजानन महाराज मंदिर, श्री संत गजानन महाराज मंदिर, श्री दुर्गा माता मंदिर, हनुमान मंदिर, शाही जामा मस्जिद हे आणि बरेच काही पाहणार आहोत.. तेंव्हा हा संपूर्ण व्हिडीओ बघा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...
संपूर्ण मलकापूर दर्शन भाग १ पाहण्यासाठी
👇👇🙏👇👇
• Sampurn Malkapur Darshan | Bhag 1| विदर्भा...
*संपूर्ण मलकापूर दर्शन भाग ३ लवकरचं येईल..
#malkapur #malkapurbuldhana #buldhana #vidarbhatourism
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: