विदर्भ स्पेशल झणझणीत कट वडा रेसिपी | Vidharbh Special Kat Wada Recipe | nagpur Special
Автор: Ghar cha tasty khana
Загружено: 2025-12-19
Просмотров: 52
विदर्भ स्पेशल झणझणीत कट वडा रेसिपी | Vidharbh Special Kat Wada Recipe | nagpur Special
बटाटा भाजी
साहित्य
४ ते ५ हिरव्या मिरच्या
३ ते ३ लसणाच्या कळ्या
१/२ चमचा जिरं
फोडणीसाठी लागणारे साहित्य
१.५ चमचा तेल
१/२ चमचा मोहरी
वाटलेला हिरवं वाटण
१० ते १५ कढीपत्त्याची पाने
पाव चमचा हळद
पाव चमचा धने पूड
पाव चमचा मिरची पावडर
पाव चमचा गरम मसाला
१/२ चमचा चवीपुरतं मीठ
३ उकडलेले बटाटे
१/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
कटासाठी लागणारे साहित्य
मसाल्यासाठी लागणारे साहित्य
१/२ वाटी बारीक चिरलेला खोबर
१ मोठा उभा चिरलेला कांदा
१ इंच इतक अद्रकाचा तुकडा
१० ते १२ लसणाच्या कळ्या
१/२ चमचा खसखस
७ ते ८ काळी मिरी
४ ते 5 लवंग
२ हिरवी इलायची
१ भेंडी इलायची
१/२ वाटी कोथिंबिरीचे देठ
फोडणीसाठी लागणारे साहित्य
२.५ चमचा तेल
वाटून घेतलेला मसाला
१/२ चमचा चवीपुरतं मीठ
१.५ चमचा मिरची पावडर
१/२ चमचा धने पावडर
१/२ चमचा गरम मसाला
पाव चमचा हळद
१ वाटी उकडलेले काळे चणे
१ ग्लास पाणी
१ चिरलेला टोमॅटो
१/२ वाटी कोथिंबीर
१.५ वाटी बेसन
१/२ चमचा मीठ
१/२ चमचा ओवा
पाणी
तळण्यासाठी तेल
#katvada
#katvadarecipe
#Katwada
#nagpurspecial
#vidharbhaspecial
#vidharbhspecialkatvada
#aloobonde
#batatawada
#batatavadarecipe
#gharchatastykhana
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: