सासुरवाशीण । Sasurwashin | मराठी वेब सिनेमा । Marathi Web Cinema | हृदयस्पर्शी कथा | Emotional Story
Автор: Marathi Birad
Загружено: 2025-04-28
Просмотров: 613488
सासूचा सुनेवर अन्याय करणं अजूनही थांबलेलं नाही... हे जर थांबवायचा असेल तर प्रत्येक सासूने आपल्या सुनेला मुलासारखं वागवलं पाहिजे...
हा वेब सिनेमा पाहून तुम्हाला काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा....
नमस्कार
मराठी बिराड तुमच्यासमोर घेऊन येत आहे "सासुरवाशीण" ह्या वेब सिनेमा
दिग्दर्शक - अनिरुद्ध प्रल्हादराव व्यवहारे
कथा आणि संवाद - अनिरुद्ध प्रल्हादराव व्यवहारे आणि जगदिश बंडू पोटकुले
संकलन - जगदिश बंडू पोटकुले
कॅमेरामन - सागर खैरे
संगीत - पवन शिंदे
कलाकार
खुशबू काशीद
सुरेखा डोंगरदिवे
अनिरुद्ध प्रल्हादराव व्यवहारे
हा वेब सिनेमा आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. शेअर करा. आणि कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.
कृपया आमच्या मराठी बिराड ह्या चॅनेल ला SUBSCRIBE करायला विसरू नका.
धन्यवाद.
#marathiwebcinema #sasurwashin #marathimovie #fullwebcinema #marathimovie2025 #emotionalmovie #marathikatha #marathi #marathivideos #marathicinema #kutumb #marathibirad #familymovies #familywebcinema #sasuurwas #sasusun #marathiwebseries
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: