Awatarale Balumama Juke Box | अवतरले देव बाळूमामा | बाळूमामा जुक बॉक्स | बाळूमामांची गाणी |
Автор: Swarsudha Kalamanch
Загружено: 2022-11-19
Просмотров: 691369
Awatarale Balumama Juke Box | अवतरले देव बाळूमामा | बाळूमामा जुक बॉक्स | बाळूमामांची गाणी |
अवतरले धरणीवर देव बाळूमामा |
समस्त विश्वाच्या कल्याणासाठी सद्गुरू बाळूमामांनी अवतार घेतला हे सर्वश्रुत आहे.याच पवित्र अवताराची कथा सांगणारी गीते,बाळूमामांचा पाळणा,बाळूमामांच्या बाललीला,बाळूमामांना करावी लागलेली चाकरी,बाळूमामांना लाभलेली वाचासिद्धी,बाळूमामांची ओवी,बाळूमामांना घडलेली विठ्ठल भेट,बाळूमामांच्या धर्माच्या लेकीची,बाळूमामांच्या धर्माच्या बहिणीची कथा सांगणारी अमृत वर्षी भक्तिगीते आरती सहित नक्की श्रवण करावीत आणि देवावतारी बाळूमामांच्या भक्तीत लीन व्हावे,धन्यवाद..
अवतरले धरणीवर देव बाळूमामा | बाळूमामा जुक बॉक्स | आदमापूर | बाळूमामांची गाणी |
गीते : किशोर सोनवणे
संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
गायिका : सुवर्णा पारखे,स्रुष्टी मुंढे व इतर
सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
०१) अवतरले धरणीवरी देव बाळूमामा
०२) बाळूमामांचा पाळणा
०३) बाळाप्पा तो लीला दावतो
०४) देव करी चाकरी
०५) बाळूमामांना वाचासिद्धी लाभली
०६) बाळूमामांची ही ओवी ऐकावी
०७) भेटला विठ्ठल बाळूमामांना भेटला
०८) मागे आयुष्य पतीचे
०९) धन्य पारूबाई
१०) सांगे गीता हरीकाकाला
११) बाळूमामांची आरती
सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: