फलटणचा पुढचा नगराध्यक्ष कोण? समशेरदादा की अनिकेतराजे? जनतेचा कौल पाहा!
Автор: Sthairya
Загружено: 2025-12-13
Просмотров: 4733
फलटण शहराचा खरोखर विकास झाला आहे का? की रस्ते आणि गटारांचे प्रश्न आजही तसेच आहेत? आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटणकरांच्या मनात नक्की कोण आहे?
या विशेष व्हिडिओमध्ये 'स्थैर्य'ने जाणून घेतला सर्वसामान्यांचा मूड. कोणी म्हणतंय रणजितदादांनी विकास केला, तर कोणाची पसंती अनिकेतराजेंना! तर काहींच्या मते समशेरदादाच योग्य. पाहा फलटणमधील नागरिक, व्यापारी आणि तरुण नक्की काय म्हणतायत.
तुमच्या मते फलटणचा नगराध्यक्ष कोण असावा? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ग्राउंड रिपोर्ट्ससाठी 'स्थैर्य'ला सबस्क्राईब करा.
#Sthairya #Phaltan #PhaltanNews #PhaltanNagarpalika #RanjeetNaikNimbalkar #AniketRaje #PublicReaction
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: