Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीचं टोकाचं पाऊल! पंकजांची जुनी पोस्ट व्हायरल | PrimeTime Maharashtra

Автор: PrimeTime Maharashtra

Загружено: 2025-11-23

Просмотров: 15785

Описание:

पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीने लग्नानंतर अवघ्या १० महिन्यात आपलं जीवन संपवलंय....अन् आज सकाळपासून फक्त या अन् याच बातमीची खुप चर्चा आहे....यावरून या PA सह पंकजा मुंडेंनाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झालाय, या PA चे अनैतिक संबंध, पत्नीला केलेला टॉर्चर, एक भलत्याच महिलेच्या गर्भपाताची माहिती, आपल्या लेकीच्या जाण्याने वडिलांनी फोडलेला टाहो आणि अंजली दमानियांचे आरोप आणि स्वतः PA ने दिलेले स्पष्टीकरण या सगळ्यामुळे दिवसभर हे प्रकरण गाजतंय....प्रकरण अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे आणि म्हणूनच आतापर्यंत या प्रकरणी नेमक्या काय काय अपडेट समोर आल्यात ते सगळं आपण आता या व्हिडिओत पाहणार आहोत...हा व्हिडिओ कदाचित थोडा मोठा असेल...कारण मुळात ही आत्महत्या नव्हे हत्या आहे असा जो आरोप होतोय त्यामुळे हे प्रकरण अजिबात साधं नाहीय...त्यामुळे हे डिटेल्स नीट समजून घेणं महत्वाचं आहे...तर लगेच व्हिडीओला सुरुवात करूया....
.
.
.
.
#pankajamunde #anantgarje #gaurigarjecase #beednews #beedcrimenews #anjalidamania #maharashtrapolitics #panjamundepa #beedcrimecase

📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates:

🔴 YouTube:    / @primetimemaharashtranews  
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram:   / primetimemaharashtra  
🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra
🌐 Website: www.primetimenews.online

👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀

🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra!
महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज!
"प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत!

📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज
🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण

🛑 आजचा टाईम आहे प्राईम!
🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम!
🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम!

म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा!

#PrimeTimeMaharashtra

पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीचं टोकाचं पाऊल! पंकजांची जुनी पोस्ट व्हायरल | PrimeTime Maharashtra

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Anant Garje News | Gauri Palve प्रकरणात पोलिसांनी जबाबात काय नोंदवलं? | Marathi News

Anant Garje News | Gauri Palve प्रकरणात पोलिसांनी जबाबात काय नोंदवलं? | Marathi News

Bhaskar Jadhav live : शिवसेनेत कोकणात फूट? Vinayak Raut यांच्याशी का बिनसलं? | Chiplun Nagarparishad

Bhaskar Jadhav live : शिवसेनेत कोकणात फूट? Vinayak Raut यांच्याशी का बिनसलं? | Chiplun Nagarparishad

Dhananjay Munde यांना परळीत वाल्मिक कराडची आठवण का आली? भरसभेत कुणाची हात जोडून माफी मागितली?

Dhananjay Munde यांना परळीत वाल्मिक कराडची आठवण का आली? भरसभेत कुणाची हात जोडून माफी मागितली?

Gauri Palve Death : Anant Garje याच्या घरासमोरच अंत्यसंस्कार, काय घडलं? | Beed

Gauri Palve Death : Anant Garje याच्या घरासमोरच अंत्यसंस्कार, काय घडलं? | Beed

कडाक्याचं भांडण अन् पत्नीचं टोकाचं पाऊल? पंकजा मुंडेंचा PA अनंत गर्जेने पोलिसांना काय सांगितलं?

कडाक्याचं भांडण अन् पत्नीचं टोकाचं पाऊल? पंकजा मुंडेंचा PA अनंत गर्जेने पोलिसांना काय सांगितलं?

Dhananjay Munde यांना जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची आठवण

Dhananjay Munde यांना जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची आठवण

Pudhari News |गौरी गर्जें प्रकरण सेटल करण्याचा प्रयत्न, दमानियांकडून धक्कादायक खुलासे #anjalidamania

Pudhari News |गौरी गर्जें प्रकरण सेटल करण्याचा प्रयत्न, दमानियांकडून धक्कादायक खुलासे #anjalidamania

वाल्मीक कराड तुरुंगातुन बाहेर येणार? धनंजय मुंडेंचा भरसभेत इशारा! Dhanjay Mundhe,Jarange Patil

वाल्मीक कराड तुरुंगातुन बाहेर येणार? धनंजय मुंडेंचा भरसभेत इशारा! Dhanjay Mundhe,Jarange Patil

Yogesh Kshirsagar vs Vijay Pandit बीड नगरपालिका कोणाची?

Yogesh Kshirsagar vs Vijay Pandit बीड नगरपालिका कोणाची?

परभणीतील भाजप विकली की खाल्ली ! | Sushil Kulkarni | Analyser | BJP | Shivsena | Parbhani | Election

परभणीतील भाजप विकली की खाल्ली ! | Sushil Kulkarni | Analyser | BJP | Shivsena | Parbhani | Election

Самые Опасные Дороги в Мире, по Которым Вы Не Захотите Проехать

Самые Опасные Дороги в Мире, по Которым Вы Не Захотите Проехать

Когда неизвестный Нортон противостоял Мухаммеду Али

Когда неизвестный Нортон противостоял Мухаммеду Али

LIVE | धनंजय मुंडेंच्या निशाण्यावर कोण? परळी मधून मुंडेंच्या भाषणाला सुरवात म्हणाले?

LIVE | धनंजय मुंडेंच्या निशाण्यावर कोण? परळी मधून मुंडेंच्या भाषणाला सुरवात म्हणाले?

Beed : Ajit Pawar गटाच्या प्रेमलता पारवे यांच्या सुनेचे धक्कादायक आरोप |  Marathi Maharashtra News

Beed : Ajit Pawar गटाच्या प्रेमलता पारवे यांच्या सुनेचे धक्कादायक आरोप | Marathi Maharashtra News

💪ЗАЛУЖНИЙ СТАНЕ ПРЕМ'ЄРОМ? Зеленський КЛИЧЕ на ДОПОМОГУ

💪ЗАЛУЖНИЙ СТАНЕ ПРЕМ'ЄРОМ? Зеленський КЛИЧЕ на ДОПОМОГУ "ЗАЛІЗНОГО ГЕНЕРАЛА" - БОБИРЕНКО

Beed नगरपरिषद Election मध्ये Pankaja Munde इतिहास बदलणार? Yougesh Kshirsagar NCP, Amarsinha Pandit

Beed नगरपरिषद Election मध्ये Pankaja Munde इतिहास बदलणार? Yougesh Kshirsagar NCP, Amarsinha Pandit

निवडणुका स्थगित होऊ शकतात ? तसं झालं तर ही सरकारची नाचक्की ? | PrimeTime Maharashtra

निवडणुका स्थगित होऊ शकतात ? तसं झालं तर ही सरकारची नाचक्की ? | PrimeTime Maharashtra

पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीसोबत काय घडलं? खरं कारण समोर पंकजा मुंडे अडकणार? #pankajamundhe #beed

पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीसोबत काय घडलं? खरं कारण समोर पंकजा मुंडे अडकणार? #pankajamundhe #beed

Pilne! Awantura na proteście! Ciężarówka wjechała w tłum osób! Ataki na pracowników Valeo!

Pilne! Awantura na proteście! Ciężarówka wjechała w tłum osób! Ataki na pracowników Valeo!

Голодомор — це завжди страх! Портников про справжній жах трагедії

Голодомор — це завжди страх! Портников про справжній жах трагедії

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]