🚔 पोलीस भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे | Police Bharti Document List 2025 | Police Bharti Update
Автор: Abhyas Mitra सरळसेवा
Загружено: 2025-10-29
Просмотров: 102
👉 या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रांची यादी —
अर्ज करताना, परीक्षा देताना आणि निवड झाल्यानंतर लागणाऱ्या डॉक्युमेंट्सपर्यंत संपूर्ण माहिती.
📂 या व्हिडिओमध्ये समाविष्ट आहे:
1️⃣ शैक्षणिक कागदपत्रे (10वी, 12वी मार्कशीट, प्रमाणपत्रे)
2️⃣ वय व ओळख पुरावा (Aadhar, PAN, Birth Certificate)
3️⃣ जात प्रमाणपत्र / नॉन-क्रीमी लेयर / डोमिसाईल
4️⃣ स्पोर्ट्स, NCC, व इतर आरक्षण कागदपत्रे
5️⃣ मेडिकल व कॅरेक्टर सर्टिफिकेट
🎯 जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा.
सर्व माहिती मराठीत आणि समजण्यास सोपी भाषेत दिली आहे.
📌 #PoliceBharti2025 #MaharashtraPolice #DocumentList #PoliceExamMarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: