वसई : मामाने भाचीला चालत्या लोकल मधून ढकलं; मामाला केली अटक!
Автор: HP Live News
Загружено: 2025-11-18
Просмотров: 26736
मामानेच चालत्या लोकलमधून ढकललं! 16 वर्षीय कोमलचा मृत्यू – वसईतील हादरवणारी घटना
Shocking Crime: Uncle Pushes 16-Year-Old Niece Out of Running Local Train, Girl Dead
वसई–भायंदर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. 16 वर्षीय कोमल सोनार हिला स्वतःच्या मामानेच चालत्या लोकलमधून ढकलून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
15 नोव्हेंबरपासून बेपत्ता असलेल्या कोमलचा मृतदेह 17 नोव्हेंबर रोजी रेल्वे पटरीवर सापडला.
रेल्वे पोलिसांच्या तपासात समोर आले की आरोपी मामा अर्जुन सोनी हा कोमलसोबत चर्चगेट–विरार लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात होता. नायगावजवळ दरवाज्यावर उभ्या असताना त्याने कोमलला मागून ढकलले आणि ती खाली पडून जागीच मृत्यूमुखी पडली.
प्रत्यक्षदर्शी प्रवासी विक्रम नंदू झा यांनी संपूर्ण घटना पाहून इतर प्रवाशांच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
सध्या आरोपीला वलिव पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
#Vasai #Bhayandar #MumbaiLocal #KomalSonar #RailwayCrime #BreakingNews #MurderCase #WalivPolice #MumbaiNews #LocalTrain
वसई : मामाने भाचीला चालत्या लोकल मधून ढकलं; मामाला केली अटक!
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or [email protected]
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: