श्री संत संताजी जगनाडे महाराज समाधी | Santaji Maharaj Jagnade Samadhi | Sudumbare | Pune | RJ Dipak
Автор: RJ Dipak Wankhade
Загружено: 2025-10-15
Просмотров: 368
राम कृष्ण हरी, जय संताजी महाराज, नमस्कार आज बघा जगदगुरू संत तुकोबारायांचे लेखणीक सांगाती अर्थात संत श्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांचे समाधी स्थान जे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथे आहे संत संताजी महाराजांचा जन्म सन १६२४ असून निर्वान सन १६८८ आहे.. संत तुकाराम महाराजांच्या गाथा बुडाविल्यानंतर त्या पुनर्लेखीत संत संताजी महाराजांनी केल्या संत तुकोबारायांच्या निर्वानानंतर संत संताजी महाराजांच्या निर्वांनाच्या वेळी त्यांच्या समाधीवर मूठ माती टाकण्यासाठी स्वतः संत तुकोबाराय आलेले.. काय आहे इतिहास माहिती आणि संपूर्ण दर्शनासाठी हा पूर्ण व्हिडीओ पहा व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा, नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका...
संपूर्ण देहू दर्शन पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
• Dehu Darshan | देहू दर्शन | Sant Tukaram M...
#santsantajijagnademaharajsamadhi #santajimaharajjagnadesamadhisudumbare #sudumbaremavalpune #sudumbare #mavaltaluka #pune #santajijagnademaharajsamadhi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: