धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या देवीचा म्हणजेच ठाण्याच्या दुर्गेश्वरीचा आगमन सोहळा. tembhi naka devi
Автор: Pratik Kothekar Vlog's
Загружено: 2022-09-26
Просмотров: 587
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सुरू केलेला टेंभी नाक्याचा नवरात्रोत्सव म्हणजेच ठाण्याची दुर्गेश्वरी..
भव्य दिव्य असा आगमन सोहळा..
१९७८ साली आनंद दिघे यांनी टेंभी नाका याठिकाणी या नवरात्र उत्साहाला सुरुवात केली.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाण्याची दुर्गेश्वरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीकडे दरवर्षी लाखो भाविक साकडं घालण्यासाठी आणि दर्शनासाठी येत असतात. मात्र कोविड निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्ष भाविकांना देवीचे दर्शन घेता आलं नव्हतं. मात्र यंदा निर्बंध मुक्त नवरात्र उत्सव साजरा होत असल्याने यंदा लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे.
Instagram https://instagram.com/pratik_kothekar...
Facebook / pratik.kothekar
#tembhinaka
#ananddighe #ananad
@navratri
#thane #navratri #navratrispecial #navratri2022
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: