हेचि दान देगा देवा ह.भ.प.राणीताई दौंड/वारकरी कीर्तन Hechi Dan Dega Deva kirtan/Ranitai daund akolner
Автор: रोहित बडवे वेदवाणी (Rohit Badve Vedvani)
Загружено: 2022-08-27
Просмотров: 13704
#रोहितबडवेवेदवाणी
अखंड हरिनाम सप्ताह अकोळनेर नित्य वार्षिक चालू असणारा आषाढ महिन्यातील अनादी कालापासून चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह या मध्ये होणारे वारकरी कीर्तन रोहित बडवे वेदवाणी या YOUTUBE चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतील.
कीर्तनकार
ह.भ.प.राणीताई दौंड
युट्युबवर प्रथमच राणिताई यांचे संपूर्ण कीर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे.
अभंग
हेंचि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी ।
हेचि माझी सर्व जोडी ॥२॥
न लगे मुक्ति आणि संपदा ।
संतसंग देई सदा ॥३॥
तुका ह्मणे गर्भवासी ।
सुखें घालावें आह्मांसी ॥४॥
गायनाचार्य
ह.भ.प.रोहित म.बडवे ,
ह.भ.प.बापू म.कोळगे
सहगायनाचार्य
रोहित म.बडवे , ह.भ.प.बापू म.कोळगे , ह.भ.प.रामकाका बडवे , ह.भ.प.दत्तूकाका जाधव , ह.भ.प.संजय म.मेहेत्रे , ह.भ.प.हरिभाऊ म.सोनवणे , ह.भ.प.शिवाआण्णा गारुडकर ,ह.भ.प. पोपट म. गारुडकर , ह.भ.प. पोपट म.भोर , ह.भ.प.बाळासाहेब म.शेळके
मृदूंगमणी
ह.भ.प.वैभव महाराज कदम
गावाकडील भजन, कीर्तन, अभंग, गौळणी, प्रवचन, आणि असेच बरेच काही नवनवीन व्हिडिओ तसेच गावाकडील जुन्या नव्या चाली पाहण्याकरता ऐकण्याकरता आजच रोहित बडवे वेदवाणी या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: