चिकन बिर्याणी ३५० रुपयात | Chicken Biryani recipe
Автор: Puneri Vyakti
Загружено: 2025-12-27
Просмотров: 735
राहुल चिंबळकर हे केले वीस वर्षे बिर्याणी तयार करतात आणि व्यावसायिक दृष्ट्या गेली सात वर्ष ते विकत आहेत तुम्हाला जर त्यांच्याकडून बिर्याणी मागवायची असेल तर त्यांचा संपर्क क्रमांक
84850 35007 हा आहे.
खरं म्हणजे #punerivyakti ही सांगायची नाही तर प्रत्यक्ष अनुभवायची बाब आहे.
ह्या नविन प्रसारमाध्यमामार्फत आम्ही विविध संस्कृती, खाद्यपदार्थ, प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि असंख्य अश्या परिचित-अपरिचित गोष्टींचा मागोवा तर घेणार आहोतच, पण सोबतच पुण्याची एक आगळी - वेगळी ओळख तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण महाराष्ट्राच्या ह्या सांस्कृतिक राजधानीचा व ऐतिहासिक शहराचा जाज्वल्य अभिमान उराशी बाळगायला आणि जगासमोर दाखवायला #punerivyakti कधीच कमी पडणार नाही.
मग, येताय ना ह्या प्रवासात आमच्या सोबत? आजच Like, Share आणि Subscribe करा.
Links
Instagram
instagram.com/punerivyakti?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==
Facebook
facebook.com/profile.php?id=61552019312878
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: