फक्त 15 मिनिटात बनवा||खुसखुशीत अशा ओल्या नारळाच्या वड्या|| Coconut Burfi recipe in Marathi
Автор: vlogs& kitchen with Savita 🤩
Загружено: 2025-08-27
Просмотров: 8
🌺नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ओल्या नारळापासून खुसखुशीत आणि मऊसूत अशा नारळाच्या वड्या फक्त पंधरा मिनिटात कशा बनवायच्या
त्यासाठी मी येथे काही साहित्य वापरलेल आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आपण या वड्या तयार करू शकतो .
तर मी इथे
🌺दोन ओले नारळ
दोन वाट्या साखर
6 ते 7 विलायची
दोन चमचे तूप
आणि थोडासा कलर वापरलेला आहे
तुम्ही नाही वापरला तरी चालेल पण रंग येण्यासाठी मी तो वापरलेला आहे
रेसिपी जरूर पहा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा 🔔👍
याचैनल वरील इतर रेसिपीज • पंजाब स्टाईल#छोले मसाला रेसिपी#काबुली चणा ...
#कडी भजे #झटपट होणारे रेसिपी #आणि खायलाही वेगळी
# • कढी भजे#झटपट होणारी रेसिपी#आणि खायलाही वेग...
#झणझणीत मटकीची रस्सा भाजी
• झणझणीत अशी मटकीची रस्सा भाजी #Mataki Rassa...
#कर्जत राशन स्पेशल शिपी आमटी
• कर्जत राशीन स्पेशल शिपी आमटी#karjat rashin...
#हरभऱ्याची रस्सा भाजी
• हरभऱ्याचीरस्सा भाजी#चण्याची पातळ भाजी#Chan...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: