हरभरा पिकाचे पाणी व्यवस्थापन//हरभरा पिकाचे पाणी नियोजन//harbhara pani//Chickpea Irrigation.
Автор: Aapla Parivar Krushi Parivar
Загружено: 2020-11-25
Просмотров: 94405
हरभरा पिकाचे पाणी व्यवस्थापन व पाणी नियोजन कसे करावे आज आपला परिवार कृषी परिवार सविस्तर माहिती देणार आहे..
जिरायती जमीन असेल तर कधी द्यावे.
मध्यम जमीन असेल तर कधी पाणी व्यवस्थापन करावे.
भारी जमीन असेल तर कधी पाणी व्यवस्थापन करावे.
कारण पाणी व्यवस्थापन करून मुळ कुज रोगाचे नयंत्रण करता येते त्याच बरोबर प्रति एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन मिळते..
हरभरा पिकाची अवस्था
शाखीय वाढ
फुल येणे
घाटे भरणे
Aapla Parivar Krushi Parivar
Dhavel R. A.
MSc Plant Pathology..
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: