आता १.५ - ३ गुंठे पर्यंत बांधकाम परवानगीची गरज नाही? Building Permission Rules in Maharashtra UDCPR
Автор: Abhiyanta Suraj Laghe
Загружено: 2020-12-27
Просмотров: 227141
as per #UDCPR: 150 SQM and 300 SQM #BuildingPermission Rules in Maharashtra, explained by Er. Suraj Laghe (Registered Civil Engineer)
आता १.५ ते ३ गुंठे (1500 to 3000 Sq.ft) पर्यंत बांधकाम परवानगी ची गरज नाही ?
ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यांना कायदा लागु ?
मुंबई वगळता राज्यभरासाठी बहुप्रतीक्षित असलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीला (युनिफाइड डीसीआर) नगर विकास विभागाने मंजुरी दिली असून यामुळे आता १.५ ते ३ गुंठे (150 sqm to 300 sqm) भूखंडधारकांना स्ववापराच्या घराच्या बांधकामासाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता रद्द करण्यात आल्यामुळे स्वतःचे घर बांधणान्यांना मोठाच दिलासा मिळणार आहे ?
या विषयाची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केला आहे.
Download Maharashtra Building Bye Laws (UDCPR) and Bond Format: https://www.surajlaghe.com/2025/07/bu...
संबधित विडियो:
►बांधकाम परवानगी सर्वांना बंधनकारक आहे का: • Why Building Permission is Mandatory in Ma...
►बांधकाम परवानगीसाठी किती जागा सोडावी लागते: • Marginal Space for Building Permission in ...
►ग्रामपंचायत बांधकाम परवानगी:
• Gram Panchayat Building Permission in Maha...
-------------------------------------
तुम्ही दिलेल्या प्रेमा बद्दल मनापासून आभार. माझा विडिओ आवडला असेल तर नक्की LIKE करा, गरजू व्यक्तीला Share करा आणि चॅनेल ला SUBSCRIBE करायला विसरू नका. धन्यवाद.
⫸ How to Draw Submission / Permission Drawing: https://www.surajlaghe.com/2021/11/ho...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: