Chandrashekhar Maharaj Degloorkar मानसिकवारी - निरूपण - सद्गुरु श्रीचंद्रशेखरमहाराज देगलूरकर,
Автор: Sri Chandrashekhar Maharaj Degloorkar
Загружено: 2020-07-02
Просмотров: 9515
यंदाच्यावर्षी सर्वच वारकर्यांची वारी थांबली. कोरोना महामारीमुळे यंदा श्रीज्ञानोबारायांनाच पंढरीला जाण्यास प्रतिबंध झाला. खरे पाहता कैवल्यसाम्राज्याचे जे चक्रवर्ती आहेत, त्यांना प्रतिबंध कसला... ही त्यांचीच काहीतरी लीला असेल.
महाराजांना पण यंदा वारीला जाता आले नाही. महाराजांचा चतुर्मासाचा नियम असतो. यंदा तेही नाही. महाराजांनी देगलूरलाच नित्याचे चक्रीभजन व ज्ञानेश्वरी सेवा केली. त्यातील श्रीज्ञानेश्वरी प्रवचन....
मानसिकवारी काशी असते, काशी करावी याचे थोडक्यात विवेचन...
सद्गुरु श्रीगुंडामहाराज देगलूरकर संस्थान. देगलूर व पंढरपूर
9421296460
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: