मुंबई महापालिका: ठाकरे-मनसे-पवार एकत्र? काँग्रेसची माघार | BMC Election 2025
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-27
Просмотров: 5297
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार गट यांच्यात जागावाटपावरून चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने या युतीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना मनसे एकीमध्ये काही अडचण आहे मला असं या क्षणी दिसत नाही.' त्यांनी दावा केला की शरद पवार गटाला अपेक्षित जागा देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी काँग्रेसच्या नाराजीवर भाष्य केले. 'मनसे आल्यामुळे काँग्रेस त्यांच्यापासून दूर गेलेली आहे,' असे स्पष्ट करत त्यांनी संजय राऊत यांनी पुढाकार घेतल्यास मुंबईत महाविकास आघाडीचा मार्ग निघू शकतो, अशी आशा व्यक्त केली आहे.
#BMCElection2025 #SanjayRaut #ShashikantShinde #ShivSenaUBT #MNS #NCPSharadPawar #Congress #MahaVikasAghadi #MumbaiPolitics #MaharashtraPolitics #RajThackeray #UddhavThackeray #SaamTV #MarathiNews #ElectionUpdate
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: