Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

हेन्री ऑक्सिंडेनने पाहिलेला शिवराज्याभिषेक - भाग १

Автор: Maratha History

Загружено: 2023-06-02

Просмотров: 83648

Описание:

आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात शिवराज्याभिषेक दिन. सभासद म्हणतोच "या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा. हा मराठा पातशहा येवढा छत्रपती जाला. ही गोष्ट काही सामान्य जाली नाही." मुंबईहून इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्सिंडेन व्यापाराचे परवाने मिळविण्यासाठी तसेच राज्याभिषेकाला उपस्थित राहण्यासाठी गडावर आला. या हेन्रीने या प्रवासादरम्यान त्याच्या रोजनिशीत काही टिपणे नोंद करून ठेवली. आज आपण पाहूया हेन्रीच्या त्या रोजनिशीतून दिसणारा १६७४ चा रायगड, राज्याभिषेक सोहळा आणि हिंदवी स्वराज्य.
संकल्पना - उमेश जोशी
निर्माते - उमेश जोशी, प्रणव महाजन
लेखन आणि व्हॉइस ओव्हर - प्रणव महाजन
छायांकन आणि संकलन - विदित मिथिलेश पाटणकर
संगीत - अमित पाध्ये, मिथिलेश पाटणकर
विशेष आभार - योगेश गायकर, विशाल खुले, डॉ. सचिन जोशी, मनोहर अवकिरकर, वसंत आणि अनिता अवकीरकर
#MarathaHistory
.
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on YouTube -    / @marathahistory  
.
Social Media Presence -
मराठी चॅनल :    / marathahistory  
हिन्दी चॅनल -    / virasat  
English Channel -    / historiography  
Instagram :   / maratha.history  
Facebook :   / marathahistory  
Telegram : https://t.me/marathahistory
Twitter :   / padmadurg  
Wordpress Blog : http://raigad.wordpress.com
Visit our website : http://www.marathahistory.com

All images in the video are for representational purpose only.

Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.

हेन्री ऑक्सिंडेनने पाहिलेला शिवराज्याभिषेक - भाग १

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

हेन्री ऑक्सिंडेनने पाहिलेला शिवराज्याभिषेक - भाग २

हेन्री ऑक्सिंडेनने पाहिलेला शिवराज्याभिषेक - भाग २

Raigad Fort Documentary:रायगड किल्ला...जसा होता तसा  सर्वात मोठी Documentry ABP Majha Rahul Kulkarni

Raigad Fort Documentary:रायगड किल्ला...जसा होता तसा सर्वात मोठी Documentry ABP Majha Rahul Kulkarni

शिवरायांचे सिंहासन | प्रश्न तुमचे उत्तर इंद्रजित सरांचे । भाग५ । Indrajit Sawant | Sinhasan - Throne

शिवरायांचे सिंहासन | प्रश्न तुमचे उत्तर इंद्रजित सरांचे । भाग५ । Indrajit Sawant | Sinhasan - Throne

समरांगण - विजयदुर्ग आणि फ्राम : १७२०

समरांगण - विजयदुर्ग आणि फ्राम : १७२०

Chhatrapati Shivaji Maharaj धर्मनिरपेक्ष होते की हिंदुत्ववादी? खरा इतिहास कसा समजून घ्यायचा?

Chhatrapati Shivaji Maharaj धर्मनिरपेक्ष होते की हिंदुत्ववादी? खरा इतिहास कसा समजून घ्यायचा?

स्वराज्याचे घोडदळ - अपरिचित इतिहास - भाग ३७

स्वराज्याचे घोडदळ - अपरिचित इतिहास - भाग ३७

शौर्यगाथा मराठा साम्राज्याची | HD | Shauryagatha Maratha Samrajyachi | 30.04.2022

शौर्यगाथा मराठा साम्राज्याची | HD | Shauryagatha Maratha Samrajyachi | 30.04.2022

वाघ दरवाजा | Appa Parab | Vagh Darwaja | आप्पा परब । प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे । भाग ०९

वाघ दरवाजा | Appa Parab | Vagh Darwaja | आप्पा परब । प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे । भाग ०९

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचा खरा इतिहास । Nitin Banugade Patil

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचा खरा इतिहास । Nitin Banugade Patil

अफजल वधाचे उत्तरार्ध । कायद्याच्या नजरेतून शिवराय ।  भाग ४। Adv. Umesh Sanas sir | Shivaji Maharaj

अफजल वधाचे उत्तरार्ध । कायद्याच्या नजरेतून शिवराय । भाग ४। Adv. Umesh Sanas sir | Shivaji Maharaj

Torna Fort: Trek, History हे बाजूला ठेऊन तोरणा किल्ल्यावर Divekar Ghost असल्याची अफवा कशी पसरली ?

Torna Fort: Trek, History हे बाजूला ठेऊन तोरणा किल्ल्यावर Divekar Ghost असल्याची अफवा कशी पसरली ?

प्राचीन मंदिरे इस्लामी आक्रमणे आणि छत्रपती शिवाजी महाराज | ऐतिहासिक गप्पा..

प्राचीन मंदिरे इस्लामी आक्रमणे आणि छत्रपती शिवाजी महाराज | ऐतिहासिक गप्पा..

इतिहास कट्टा भाग 03 I Chhatrapati Sambhaji Maharaj यांचं साहित्य, पराक्रम, मोहिमा आणि अपरिचित इतिहास

इतिहास कट्टा भाग 03 I Chhatrapati Sambhaji Maharaj यांचं साहित्य, पराक्रम, मोहिमा आणि अपरिचित इतिहास

अण्णाजी दत्तोना हत्तीच्या पायी का दिले? - अपरिचित इतिहास : १७ | Annaji Datto Punished (English CC)

अण्णाजी दत्तोना हत्तीच्या पायी का दिले? - अपरिचित इतिहास : १७ | Annaji Datto Punished (English CC)

मराठ्यांचे महाराष्ट्राबाहेर सीमोल्लंघन...!

मराठ्यांचे महाराष्ट्राबाहेर सीमोल्लंघन...!

रायगड दर्शन (भाग १) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत  #Raigad

रायगड दर्शन (भाग १) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत #Raigad

अपरिचित इतिहास - भाग २४ : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुप्तहेर खाते | Spies of Shivaji Maharaj

अपरिचित इतिहास - भाग २४ : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुप्तहेर खाते | Spies of Shivaji Maharaj

Raigad Fort: Chhatrapati Shivaji Maharaj यांचं वास्तव्य असलेल्या रायगडावर सापडलेल्या यंत्रांचं रहस्य

Raigad Fort: Chhatrapati Shivaji Maharaj यांचं वास्तव्य असलेल्या रायगडावर सापडलेल्या यंत्रांचं रहस्य

समरांगण - पेशवा बाजीराव - पालखेड : १७२८

समरांगण - पेशवा बाजीराव - पालखेड : १७२८

स्वराज्याचे आरमार : पूर्वार्ध - अपरिचित इतिहास - भाग ३९ | Maratha Navy & Ships

स्वराज्याचे आरमार : पूर्वार्ध - अपरिचित इतिहास - भाग ३९ | Maratha Navy & Ships

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]