कोकणचे स्वर्गसुख ! श्रीवर्धन-हरिहरेश्वर | दोन दिवसांचा अविस्मरणीय प्रवास!
Автор: Susahya Bhatkanti (सुसह्य भटकंती)
Загружено: 2025-12-16
Просмотров: 220
Shrivardhan Harihareshwar Beach
तुम्ही जर श्रीवर्धन किंवा हरीहेश्वरला ट्रिप प्लॅन करत असाल, तर हा व्हिडीओ नक्की बघा. संपूर्ण माहिती, स्थानिक अनुभव आणि ट्रॅव्हल टिप्स तुमच्यासाठी!
🌊 श्रीवर्धन ते हरीहेश्वर – कोकणातील २ खास ठिकाणांचा सुंदर प्रवास!
या व्लॉगमध्ये आम्ही मुंबईहून निघून श्रीवर्धन आणि हरीहेश्वर अशी २ दिवसांची ट्रीप केली आहे.
📍आम्ही राहिलेले resort:
Sahyadri Homestay
Harihareshwar Temple Road, near Gram Panchayat Office, Harihareshwar,
Mo. 098203 51496
https://maps.app.goo.gl/imP8poZ135JU3jd89 ..
✅ सुंदर समुद्रकिनारे
✅ टेस्टी कोकणी जेवण
✅ ऐतिहासिक मंदिरं
✅ शांततेचा अनुभव
श्रीवर्धन समुद्रकिनारा
पेशवे स्मारक
लक्ष्मी नारायण मंदिर
श्रीवर्धन वॉकवे
हरीहेश्वर मंदिर
परिक्रमा मार्ग
🛕 धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व:
पेशवे आणि शिवकालीन वारसा
कोकणचा काशी – हरीहेश्वर
शांततेचा अनुभव देणारी मंदिरं
#Shrivardhan #Harihareshwar #KonkanTravel #MarathiVlog #CoastalMaharashtra #ShrivardhanBeach #HarihareshwarTemple #DroneVlog #TravelIndia
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: