Bharat Jadhav Exclusive : भरत जाधवने विनोदी कलाकारांवर रोखठोक भूमिका माडंली
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-04-26
Просмотров: 1427
#bharatjadhav #mumbaitakchawadi #marathinews
आपल्या उत्तम विनोदाने सगळ्यांना खळखळून हसवणाऱ्या भरत जाधवचा एक नवीन सिनेमा मोठ्या ब्रेकनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आता थांबायचं नाय असं सिनेमाचं नाव असून १ मे महाराष्ट्र दिनी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच निमित्त मुंबई Tak चावडीभर भरत जाधवशी मारलेल्या गप्पा.
Ludo Fantasy:
Download Link: https://ludofantasy.go.link/eHmVZ
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: