गावरान पद्धतीने खेकड्याचा झणझणीत रस्सा|Khekda rassa|How to make crab curry|
Автор: Neeta's Kitchen & Vlogs
Загружено: 2021-06-25
Просмотров: 527
#खेकड्याचारस्सा #Khekda #rassa
#neetaskitchen
आज मी तुम्हाला खेकड्याचा रस्सा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. खेकडा साफ करण्यापासून ते झणझणीत रस्सा बनवेपर्यंतचे दोन्ही व्हिडिओ टाकले आहेत. खेकड्याचा रस्सा खूप चविष्ट लागतो आणि रस्सा प्यायल्याने सर्दी ही जाते.तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि घरी करून पाहा. ही रेसिपी तुमाला कशी वाटली ते मला कंमेन्ट मध्ये नक्की कळवा .लाइक करा तसेच तुमच्या मित्रांना share करा आणि माझ्या चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद.
साहित्य
खेकडा १/२ डझन
टोमॅटो-१/२
कांदा-१
आलं तुकडा-१
लसूण पाकळ्या-४-५
धने-१ चमचा
जिरे-१ चमचा
सुखं खोबर-२ चमचे
पांढरे तीळ-२ चमचे
लाल तिखट- २चमचे
हळद-पाव चमचा
लवंग-३-४
मीरी-३
कोथिंबीर
मीठ
तेल
link- खेकडे साफ करण्याची पद्धत|How to clean crabs|
• खेकडे साफ करण्याची पद्धत|How to clean crabs|
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: