देवाच्या दर्शनाने किंवा पूजा करताना अश्रू का येतात? यामागचं आध्यात्मिक सत्य | Anandi Vastu
Автор: Anand Pimpalkar's Anandi Vastu
Загружено: 2025-11-27
Просмотров: 13390
देवतेची पूजा करताना किंवा कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर कोणताही विग्रह किंवा देवता पाहिल्यानंतर कोणताही व्यक्ती पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यात अश्रू येतात का ? हे अश्रू नक्की काय असतात त्याचं महत्त्व काय ते या व्हिडिओ मधून जाणून घ्या.
अनेक जणांना मंदिरात गेल्यावर, देवाची पूजा करताना किंवा मंत्र-जपात अचानक अश्रू येतात. हे अश्रू दुःखाचे नसतात—त्यामागे खोल आध्यात्मिक, भावनिक आणि ऊर्जा-विज्ञानाचे कारण असते.
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
🙏 देवदर्शनात येणाऱ्या अश्रूंचा आध्यात्मिक अर्थ
🙏 ऊर्जा शुद्धीकरण आणि भावनिक रिलीज म्हणजे काय?
🙏 कर्म, भिती किंवा दबलेल्या भावना कशा बाहेर पडतात?
🙏 कोणत्या लोकांना जास्त अश्रू येतात आणि का?
🙏 हे अश्रू शुभ मानले जातात का?
देवभक्ती, अध्यात्म आणि आत्मशुद्धी समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा.
LIKE & SUBSCRIBE करा Anandi Vastu परिवारात सामील होण्यासाठी 🌼✨
#AnandiVastu #SpiritualMarathi #Devotion #BhaktiBhav #PoojaExperience #PositiveEnergy #DivineConnection
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: