Dairy Farming | इंजिनिअरने नोकरी सोडून केला दूध व्यवसाय | doodhvyavsay | Dairy Busines | Modern Shet
Автор: Modern Sheti / आधुनिक शेती
Загружено: 2022-10-27
Просмотров: 176226
इंजिनिअरने नोकरी सोडून केला दूध व्यवसाय |DiaryFarming | doodhvyavsay | Dairy Busines | Modern Sheti
#dairyfarming
#दुग्धव्यवसाय
#modernsheti
What is dairy farming?
Dairy business plan
10 cow dairy farm income
Milk business
बिनभांडवली व्यवसाय
शेती व्यवसाय
शेती व्यवसाय
शेती व्यवसाय मार्गदर्शन
शेती व्यवसाय क्षेत्र
शेती व्यवसाय कसा करावा
शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली
शेती व्यवसाय माहिती
शेती व्यवसाय क्षेत्रात कोणती कौशल्ये शिकणे आवश्यक आहे
शेती व्यवसाय प्रोजेक्ट
शेती व्यवसाय क्षेत्र कौशल्य
शेती जोड़ व्यवसाय
शेती पूरक व्यवसाय
शेती पुरक व्यवसाय
शेती जोड व्यवसाय
शेती संबंधित व्यवसाय
शिवाजी कासुर्डे मु. नाडगांव ता.बोदवाड जि. जळगांव गुजरात मध्ये इंजिनीयर या पदावर काम करत होते त्या ठिकाणी त्यांचा पगार महिन्याकाठी दोन लाख रुपये होता दोन लाख रुपये पगाराची नोकरी सोडून त्यांनी दूध व्यवसाय सुरू केला आज त्यांच्याकडे 45 म्हशी आहेत त्यापैकी 18 म्हशी दूध देतात त्या दुधातून त्यांना प्रचंड नफा होतो त्यांच्याकडे मुरा जापरी पंजाबी अशा वेगवेगळ्या जातीच्या म्हशी आहेत ते वर्षाकाठी 65 हजार लिटर दूध उत्पादित करतात त्यापासून त्यांना 17 ते 18 लाख रुपये निव्वळ नफा राहतो
या चैनल वरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशासाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत.यापैकी कोणत्याही व्हिडिओ मधून होणाऱ्या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: