NLP च्या मदतीने आपल्या सवयी कशा बदलता येतात? | Neurolinguistic Programming
Автор: Bindhast Gappa
Загружено: 2025-03-02
Просмотров: 787
आपण काही सवयी बदलायचा प्रयत्न करतो, पण त्या पुन्हा परत येतात का? NLP म्हणजेच Neurolinguistic Programming च्या मदतीने तुमच्या मेंदूला पुन्हा प्रशिक्षित करून जुन्या सवयी बदलता येऊ शकतात का? विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल केल्याने मन आणि वर्तन यावर काय परिणाम होतो? जाणून घ्या NLP च्या मदतीने सवयी सुधारण्याचे तंत्र! 🧠✨ #nlp #habitchange #selfimprovement #mindsetshift #positivethinking #neuroscience #neuroplasticity #lifetransformation #selfgrowth #subconsciousmind #motivation #mindpower
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: