जिथे जायला वाटच नाही तिथे या जंगलात 🌲 कशा राहतात फक्त या दोनच मावशी बघा | Village Women | Payvata
Автор: Paayvata
Загружено: 2025-09-18
Просмотров: 28557
घनदाट जंगलातील🌲 या १०० वर्ष जुन्या गवताच्या घरात 🛖 एकटी बाई कशी राहते बघा | payvata | Dhangari jivan
साधारण वर्ष भरापूर्वी मी सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये घनदाट जंगलात तेही गवताच्या घरात एकट्याच राहणाऱ्या मावशींचा
एक व्हिडीओ बनवला होता. आज पुन्हा एकदा त्या मावशींच्या भेटीचा योग आला.
यावेळी त्यांच्यासाठी उपयोगाच्या काही वस्तू घेऊन गेलो होतो.
आपल्या आधीच्या विडीओ मध्ये आपल्या अनेक SUbscribers मंडळींनी मावशींच्या गवताच्या घराबद्धल अनेक प्रश्न विचारले होते.
या सर्व प्रश्नांची त्यांच्या तोंडूनच जाणून घेतलेली उत्तर आणि माझा त्यांच्या घरापर्यंतचा प्रवास या विडोओ मधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
-----------------------------------------
◆ Instagram Id : / paayvata
◆ Mail Id :
[email protected]
-----------------------------------------
Music Credit
YouTube Music Library
-----------------------------------------
Ignore Hashtag
#payvata #kokan #villagelife #pune #rajgadfort #marathi #maharashtra_village_life
#monsoon #monsoon_2025 #paayvata #payvat #villagevlog #village #nature #sahyadri #marathinews #maharashtra #isolated_village
#trending_video #trendingvideo #women #women_respect_video #villagelifestyle #village_women
Thanks 🙏 For Watching
@paayvata
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: