#BDN711
Автор: KVK Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad)
Загружено: 2021-12-15
Просмотров: 27539
@KVKChhatrapatiSambhajinagar
वनामकृवि,परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, औरंगाबाद व्दारे मुर्शिदाबादवाडी येथे तुर पीकाच्या बीडीएन-७११,बीडीएन-७१६ आणि गोदावरी या वाणांची शेती दिन व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना कृषि संशोधन केंद्र, बदनापुर चे प्रमुख आणि बीडीएन-७११,बीडीएन-७१६ आणि गोदावरी चे प्रमुख पीक पैदासकार मा.डॉ.डी.के.पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून औरंगाबाद विभागाचे कृषि सहसंचालक डॉ. दिनकर जाधव, औरंगाबादचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जि.प. औरंगाबादचे कृषि विकास अधिकारी श्री पि.आर. देशमुख, एनएआरपी, औरंगाबादचे प्रमुख डॉ. सुर्यकांत पवार, फुलंब्रीचे तालुका कृषि अधिकारी श्री कासार सर, प्रगतशील शेतकरी श्री तात्याराव मगरे, गावचे सरपंच श्री सदाशिव विटेकर, प्रगतशील शेतकरी श्री संजय पवार, केव्हीकेचे प्रमुख डॉ. के.के.झाडे व केव्हीकेचे शास्त्रज्ञ डॉ. बी.एल.पिसुरे, डॉ. संजुला भावर, श्री शिवा काजळे, श्री किशोर शेरे, पत्रकार बंधू व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
#pigeonpea
#pigeon
#pigeonpeas
#kvk
#tur
#cultivation
#cropcultivation
#crops
#crop_production
#cropphysiology
#तूर
#vnmkv
#icar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: